英語 request for "ओ मारिया (O Maria)"
Help translate from マラーティー語 to 英語 song ओ मारिया (O Maria) by Harshavardhan Wavre
Requested by:
Nikhil Jadhav
on 12 3月 2025 - 06:22
Nikhil Jadhav
on 12 3月 2025 - 06:22 オリジナル歌詞
マラーティー語
翻訳
英語
ओ मारिया
चमचमले तारे किस्मत झाली रे फिदा
स्वप्नांच्या दारावरती मीही रे उभा
चॉकलेट ची होते चेरी , टॉंमी चा होतो जेरी
श्वासांची चुकते फेरी आज काल का
ओ मारिया माझी मोनालिसा
मी बावरा झालो का रे असा
ओ मारिया माझी मोनालिसा
मी बावरा झालो का रे असा
भास वेडे सारे आज झाले
यारे या मनाचे कोडे सुटुदे जरा
तू निराळी जादू तू सुखाची
बाजू जे हवे असे
सारे काही तूच तू
खिडकीची होतेय खेरी
जिंगल ची होते लोरी
लोरी ची बनते स्टोरी
आज काल का
ओ मारिया माझी मोनालिसा
मी बावरा झालो का रे असा
ओ मारिया माझी मोनालिसा
मी बावरा झालो का रे असा













